Two Policemen Suspended In Pune | 14 हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही बेडशीट घेऊन जाणारे दोन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित; वंचित बहुजन सामाजिक संघाच्या तक्रारीनंतर कारवाई
पुणे : Two Policemen Suspended In Pune | रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट...