Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी शरद पवार गटाची चौथी यादी जाहीर; दौंड मधून रमेश थोरात, काटोल मधून सलील देशमुख, खानापूर मधून वैभव पाटील निवडणुकीच्या रिंगणात
पुणे: Sharad Pawar NCP | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशात...