Hadapsar Assembly Election 2024 | हडपसरच्या उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव; अन्यथा हडपसर विकास आघाडी करून उमेदवार देण्याचा इशारा; राजकीय घडामोडींना वेग
पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजीनाट्य सुरु आहे. याबाबत...