Indapur Assembly Election 2024 | इंदापूरात हर्षवर्धन पाटलांचं टेन्शन वाढलं; पक्षांतर, कारखाना, बंडखोरी पाटलांची अडचण करणार?
इंदापूर: Indapur Assembly Election 2024 | लोकसभा व विधानसभेला गणिते वेगळी राहत असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची...