Maharashtra Assembly Election 2024 | मविआचा समान जागावाटपाचा फॉर्म्युला पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांची रणनीती?
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून महाविकास आघाडीत...