Vadgaon Sheri Assembly Constituency | सरपंच ते आमदार राहिलेले बापूसाहेब पठारे पुन्हा तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात ! बापूसाहेब म्हणाले – ‘वडगाव शेरी मतदार संघातील जनतेचा माझ्यावर विश्वास’
पुणे : Vadgaon Sheri Assembly Constituency | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर...