Maharashtra Assembly Election 2024 | निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंकेंकडून अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी घड्याळ सोडत हाती घेतली तुतारी
सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर...