Murlidhar Mohol On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील कोथरूड मधून विक्रमी मताधिक्याने निवडून येणार – मुरलीधर मोहोळ
चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद ! रॅलीमध्ये महिलांसह कोथरुडकर नागरीक उत्साहाने सहभागी पुणे : Murlidhar Mohol...