Supriya Sule On Devendra Fadnavis | आर.आर पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या – ‘मग 70 हजार कोटींचा घोटाळा झाला की नाही हे फडणवीसांनी सांगायला पाहिजे’
बारामती: Supriya Sule On Devendra Fadnavis | तासगाव-कवठे महांकाळ (Tasgaon Assembly Election 2024) येथील एका प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार...