Maharashtra Assembly Election 2024 | ‘तुमच्या मनासारखे होईल, बारामतीला भेटायला या’, एका विधानावर मतदारसंघाची सूत्रे फिरली; शरद पवारांनी टाकलेला एक डाव अन् विरोधकांना धक्का
सोलापूर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार काल (दि.१८) सायंकाळी थांबला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचाराच्या शेवटच्या...
