Sharad Pawar Saswad Sabha | ‘गद्दारीचा शिक्का नको असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही’, शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – “आमचं चुकलं असं जाहीर करा अन्…”
पुणे: Sharad Pawar Saswad Sabha | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान सासवड येथे...