Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील (Yerawada Police Station) रेकॉर्डवरील गुंडांच्या गुन्हेगारीवर (Criminals On Police...