Khadakwasla Assembly Election 2024 | महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांचा धनकवडी भागातील विविध सोसायट्यांमध्ये भेट देत नागरिकांशी संवाद
पुणे: Khadakwasla Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असल्याने आता प्रचारासाठी...
