Pune Cantonment Assembly Election 2024 | स्थिर सरकार आणि विकासासाठी महायुतीला निवडून द्या; आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे आवाहन
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ घोरपडी येथे पवन कल्याण यांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी पुणे...