Kothrud Assembly Election 2024 | चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी प्रचारात सहभागी ! कोथरूड मधील मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन
पुणे : Kothrud Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला...