Khadakwasla Assembly Election 2024 | महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री फडणवीसयांच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी; म्हणाले – ‘पुणे पालिकेतील समाविष्ट गावांना 5 वर्षे ग्रामपंचायतीनुसारच कर’
पुणे : Khadakwasla Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान...