Maharashtra Assembly Election 2024 | भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाची चर्चा; निकालानंतरच्या राजकीय समीकरणाकडे राज्याचे लक्ष
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीं २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार...