Ummid Foundation Kondhwa Pune | प्रेरणादायी कौतुकास्पद ! उम्मिद फाऊंडेशनचा उपक्रम ‘चिल्ड्रन्स डे’च्या निमीत्ताने विद्यार्थ्यांची रॅली व गरजू लोकांसाठी काशिफ सय्यद ठरले ‘ अन्नदाता ‘!
दर महिन्यात 1500 कुटुंबांना दिले जाते अन्नधान्यचे किट, त्यांची महिन्याची चिंता होती दूर. पुणेरी आवाज - (बासित शेख) - Ummid...