Pune Politics News | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची नवी खेळी, अजित पवारांसह भाजपला धक्का, शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढली
पुणे: Pune Politics News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नवीन खेळी करत अजित पवारांसह...