Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी मतदारसंघात बापूसाहेब पठारे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; म्हणाले – “सुंदर,स्वच्छ, विकसित वडगाव शेरीचं स्वप्न साकारण्यासाठी नागरिकांचा वाढता पाठींबा”
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे....