Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
पुणे: Shivaji Nagar Assembly Election 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून...