Kasba Peth Assembly Election 2024 | ‘विधानसभेच्या 16 महिन्याच्या अवधीत तब्बल 316 प्रश्न उपस्थित करून पुणेकरांचा आवाज बुलंद केला’ – आमदार रवींद्र धंगेकर
पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 | पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार म्हणून काम करण्याची मला केवळ सोळा महिन्याची संधी मिळाली...