Maharashtra Assembly Election 2024 | बाळासाहेब थोरातांचे अजित पवारांना प्रत्युत्तर म्हणाले- “तुमचा बेभान खर्च कमी केला तर आमच्या योजना राबवता येतील”
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती...