Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ, पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी मोठा पाठिंबा; म्हणाल्या, “जनतेचा जिव्हाळा, माया हीच माझी ताकद”
पुणे: Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शहरात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, भाजप विरुद्ध...