Parvati Assembly Election 2024 | ‘पहाटेचा संवाद’ या माध्यमातून अश्विनी कदम यांचा तळजाई टेकडीवर नागरिकांशी संवाद; म्हणाल्या – ‘संवाद’ हा शब्द लहान वाटत असला तरी…
पुणे: Parvati Assembly Election 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला...