Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
पुणे : Katraj Kondhwa Road | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महापालिका प्रशासनाने (Pune...