Eknath Shinde News | ‘आमच्या मनात किंतू-परंतू नाही अन् इतर कुणाच्याही मनात नसावा’, एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती; म्हणाले – ‘अमित शहांच्या बैठकीत….’
सातारा : Eknath Shinde News | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळाले. त्यानंतर दिल्लीत...