Eknath Shinde | ठाकरेंनंतर आता भाजपाकडे मोर्चा? शिंदेंचे राजकीय डावपेच सुरु, ठाणे विधानसभेची जागा परत मिळवण्याच्या हालचाली?
ठाणे : Eknath Shinde | एकनाथ शिंदे हे कसलेले राजकीय नेते असल्यानेच त्यांनी शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षात बंडखोरी करत सुरूंग लावला...