Amravati Crime News | पती-पत्नीचा वाद, घर सोडलं अन् माहेरी गेली ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी सासरी कपडे घ्यायला गेली ती परतलीच नाही, मृतदेह आढळल्याने खळबळ
अमरावती : Amravati Crime News | राजेंद्र नगरमधील प्रभू कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली...