Kondhwa Pune Crime News | कोंढवा पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलिसांना धक्काबुक्की; तरुणीने महिला अंमलदाराच्या हाताला घेता चावा, पोटामध्ये मारली लाथ
पुणे : Kondhwa Pune Crime News | दोन वर्षापूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी आणलेला तरुणीने महिला पोलीस अंमलदार यांच्या हाताला चावा...