Pune PMC News | सकाळ होण्यापूर्वीच शहर स्वच्छ दिसणार, कचरा रात्रीच होणार ‘गायब’; पुणे महापालिका प्रशासनाचे नियोजन
पुणे: Pune PMC News | शहर स्वच्छ असावे यासाठी रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन सुरु केले आहे. रात्रपाळीसाठी...