Amit Shah On Sharad Pawar-Uddhav Thackeray | अमित शहांचा पवारांसह ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले – ‘विधानसभेच्या निकालाने शरद पवारांना धडा शिकवला तर ठाकरेंच्या विश्वासघाताच्या राजकारणाचा बदला घेतला’
अहिल्यानगर : Amit Shah On Sharad Pawar-Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आज (दि.१२) शिर्डी येथे भाजप प्रदेश...