Eknath Shinde On Uddhav Thackeray | ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंकडून निशाणा; म्हणाले – ‘सरडे रंग बदलतात मात्र एवढ्या वेगाने …’
मुंबई : Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे...