Khadki Pune Crime News | मोक्क्यातून जामीनावर सुटलेल्या गुंडांची पोलिसांनी काढली परेड; पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न (Video)
पुणे : Khadki Pune Crime News | मोक्कातून जामीनावर (Bail In MCOCA Case) सुटलेल्या गुंडाने पुन्हा एकदा तरुणावर धारदार शस्त्राने...