Pune Police News | पुणे पोलिसांना झाले तरी काय? एकीकडे मारहाण झालेल्या पोलिसास फिर्याद न देण्यासाठी घातली गळ तर दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गजा मारणेच्या टोळीतील गुंडांची नावे समजू नये यासाठी आटापिटा; प्रत्येक वेळी पोलीस आयुक्तांनी खरडपट्टी काढल्यावर कामे करणार का?
पुणे : Pune Police News | या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांमुळे पुणे पोलिसांना नेमके काय झाले आहे, असा प्रश्न सर्वसामान्य...