Union Budget 2025 | शेतकर्यांना स्वस्त व्याजदराने 5 लाख रूपयांचे कर्ज, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली, कापूस उत्पादकांना पॅकेज, निर्मला सीतारमण यांची घोषणा
नवी दिल्ली : Union Budget 2025 | सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून 5 लाख रुपये केली आहे. स्वस्त व्याजदराने...