Pune Crime Branch News | पुणे: ‘छावा’ सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या सराईतांवर पोलिसांचा ‘गनिमा कावा’; मोक्का आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्यांच्या पोलिसांनी वैभव टॉकीज परिसरातच मुसक्या आवळल्या
पुणे : Pune Crime Branch News | ‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपटाची देशभर चांगलीच हवा आहे. ‘छावा’विषयीच्या उत्सुकतेने...