Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा !!
महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, विश्रामबाग नाईट्स, गजर सुपरनोव्हा, दगडुशेठ वॉरीयर्स, समर्थ चॅलेंजर, नुमवी स्टॅलियन्स्, रंगारी रॉयल्स्, नादब्रह्म सर्ववादक संघांची विजयी कामगिरी !!...