Tukaram Omble Memorial | पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळेंचं भव्य स्मारक उभारण्यात येणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
सातारा : Tukaram Omble Memorial | मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी पराक्रमाची शर्थ करत पाकिस्तानी दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला जिवंत...