Chhattisgarh Sukma Naxal Encounter | छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 16 माओवादी ठार, सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांत पुन्हा धुमश्चक्री
छत्तीसगड ः Chhattisgarh Sukma Naxal Encounter | छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये शनिवारी (29 मार्च) सकाळपासून चकमक सुरू आहे....