Baramati Pune Court News | पुणे : फुकट बिर्याणी न दिल्याने खानावळ चालकास मारहाण, न्यायालयाने सुनावली प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा
पुणे / बारामती : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये बारामतीतील तीन जणांना अटक तारखेपासून ते मंगळवारपर्यंत कैद, तसेच प्रत्येकी १...