Three Cops Suspended | ट्रकचालकाकडून पैसे घेणं अंगलट आलं, ५० रुपयांसाठी पोलिस खात्याची गमावली नोकरी, तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन; पोलीस दलात खळबळ
जळगाव : Three Cops Suspended | वाहतूक पोलीसाला फक्त ५० रुपयांसाठी पोलिस खात्याची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. संबंधित पोलिसांचा...