Nagpur Crime News | पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाची कुणकुण, जीवे मारेल या भीतीतून हत्येचा कट रचला, गळ्यावर कोयत्याने सपासप वार, ३३ वर्षीय तरुणाची हत्या
नागपूर: Nagpur Crime News | अनैतिक संबंधातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेरा सूर्यप्रकाश मलिक...