Kondhwa Pune Crime News | अवैध बांधकाम करणार्या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या ! बेड्या एक फ्लॅट अनेकांना विकणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणे अशा अनेक तक्रारी
पुणे : Kondhwa Pune Crime News | अवैध बांधकाम करणार्याबरोबरच एकच फ्लॅट दोघांना विक्री करणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणार्या...