Pune ACB Trap Case | ससूनमध्ये बिल मंजुरीसाठी घेतली जाते 13 % लाच ! कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ सहायक 1 लाख रुपयांची लाच घेताना अटकेत
पुणे : Pune ACB Trap Case | शासकीय कामांमध्ये टक्केवारी घेतली जाते, त्याची टक्केवारीही ठरलेली असते, असे नेहमीच बोलले जाते....