Nandurbar Accident News | घरात सुरू होती लग्नाची तयारी अन् नियतीने केला घात; भरधाव डंपरच्या धडकेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
नंदुरबार : Nandurbar Accident News | घरात लग्नाची तयारी सुरू होती. अशातच रमजान ईद असल्याने मित्रांसोबत दर्ग्याच्या दर्शनासाठी निघालेल्या 22...