Nanded Tractor Accident | शेतमजुरांना घेऊन जाणारा टॅक्टर विहिरीत कोसळला, ९ जणांचा मृत्यू ; १५ वर्षाचा मुलगा टॅक्टर चालवत असल्याची धक्कादायक माहिती
नांदेड : Nanded Tractor Accident | जवळपास १२ महिला व पुरुष शेतमजुरांना घेऊन जाणारा टॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली...