Buldhana Accident News | पुण्यातून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटीला दोन वाहनांची जोरदार धडक; 5 जणांचा मृत्यू, 24 प्रवासी जखमी
बुलढाणा : Buldhana Accident News | जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी आणि बोलेरो या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला....