Model Sukhpreet Kaur | 19 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन; स्पर्धा, मानसिक आरोग्य आणि एकटेपणामुळे टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती
गुजरात: Model Sukhpreet Kaur | १९ वर्षीय मॉडेलचा मृतदेह तिच्या भाड्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुखप्रीत...