Maharashtra Weather Update | येत्या आठवड्यात अवकाळीचे संंकट; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका, हवामान खात्याचा अंदाज काय?
मुंबई ः पोलीसनामा ऑनलाईन - Maharashtra Weather Update | राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस ओलांडले आहे. काही...